काॅललीस्ट..भाग २
चेहरा पाडून शिवाजी स्टेशनच्या दिशेने चालू लागला.आज सुट्टीचा दिवस म्हणून कुठेतरी फिरायला जायच हे मनाशी पक्क करूनच नेहमीच्या सवयीप्रमाणे तो गर्दीतून वाट काढू लागला. पोलेट्रीमधल्या कोंबड्या सोडल्यावर सैरावैरा धावत सुटतात, अस काहीस माणसांकड पाहताना त्याला जाणवू लागल.काॅफीशाॅपमध्ये कधी प्रेयसीची जास्त वेळ वाट न पाहणारी आणि रागीट स्वभावाची माणस, मात्र प्लॅटफाॅर्मवर डोकावून लोकलची वाट पाहताना दिसली की, शिवाच्या छातीत कळ उठून येते. स्वभावधर्म बदलून समाधानी असणारी ही माणसं.. बापरे! कुठून येते एवढी सहनशीलता ? कुणास ठाऊक....
"कर्जत वरून छत्रपती शिवाजी टर्मिनल कडे धावणारी जलद लोकल उशिराने धावत आहे. प्रवाशांना होणार्या गैरसोईबदधल आम्ही दिलगीर आहोत " ही कितीही गोड आवाजातली सुचना असली, तरी दातओठ खाऊन माणस मूग गिळून गप्प बसली होती.एकदाची लोकल आली आणि पाहता पाहता चढाओढ सुरू झाली .शिवाजी वाकडातीकडा होऊन कसाबसा आत शिरण्यात यशस्वी झाला.नेहमीप्रमाणे दरवाज्याशी लटकून त्याचा प्रवास सुरू झाला.आजूबाजूला सडपातळ काठीचे, कानात हेडफोन टाकून लटकलेले, टाईमपास व्हावा या निव्वळ हेतूने मोबाईलवर शोधकार्य करणारे तरूण पाहताना शिवाला त्याच बालपण आठवू लागल....
आजच्यासारख 'शेतीची संकल्पना' गुगलवर टाकून शेती आणि शेतकरी समजून घेण्याएवढा विकास झाला नव्हता तेव्हा. रानात आयुष्यभर झिजून हातावर गठ्ठे पडले, तरी शेती काय असते हे समजायच नाही. गावी दहाबरा भाकर्या वरपून धष्टपुष्ट झालेली शिवाची शरीरयष्टी पाहीली की, गावगाडा चालवणाऱ्या पाटलाच पोर शोभेल असा त्याचा थाट दिसायचा. शिवा लहानपणीच सगळ्यांच्यात रमला. कोण कोणत्या जातीचा? कोण कुठल्या कुळाचा? असले प्रश्न विचारू नयेत हे समजण्याइतपत तो लहानपणीच प्रगल्भ झाला होता. शाळेतल्या मधल्या सुट्टीत 'सदा मराठ्या'च्या आईन बनवलेला ठेचा,'दादू धनगरा'च्या डब्यातली चटणी आणि 'शिरप्या चांभारा'च्या डब्यातल लोणच शिवा आवडीन खायचा. एकमेकांना जीवापाड जपणारी त्यांची मैत्री होती अर्थातच शिवाची समाजासाठीची तळमळ त्याला स्वस्थ बसू द्यायची नाही. म्हणून त्याच्या सोशल एक्टीव्हीटींना हातभार लावण्याच काम त्याची सवंगडी करायचे.मित्रांच्या साथीन त्याच मनगट भरून यायच. आयुष्याच्या टप्यावर काही मित्र आठवणीतून सुटत गेले, तो ठेचा, ती चटणी, ती जातीपलीकडची माणस, शेती, शेतकरी, गुण्यागोविंदान नांदणार जणू गोकुळ होत ते..... अचानक शिवाची नजर दारातून बाहेरच्या "अच्छे दिन" शीर्षकाच्या भव्यदिव्य बॅनर्सवर खिळून राहिली.
शिवा शहरात आला काळानुसार बदल स्वीकारू लागला. लहानपणी अडल्यानडल्या गरजूंसाठी सरकारी ऑफिसात जाऊन अगदी सहजरीत्या सह्या आणणारा शिवा.आता साध्या कारकुनाची सही घ्यायची तरी पाचशे रूपये मोडतो उगाच कशाला कुणाची दुश्मनी घ्यायची म्हणा? आणि आता पहिल्यासारखी जीवाला जीव देणारी 'दोस्त' देखील राहिले नाहीत ना.... आणि आता विरोध केला तर गोळ्या झाडल्या जातात आणि शेकडो निर्जीव मेणबत्या जाळल्या जातात सहानुभूतीसाठी... "शिवा तरी काय करणार ?जीवपेक्षा मेणबत्ती स्वस्त पडते.....
गाडी स्टेशनवर पोहचल्यावर दहा सेकंदातच लोकल रिकामी झाली. शिवा तसाच बाकावर बसून होता. तो खिडकीतून बाहेरच्या माणसांच्या गर्दीन गजबजलेलं स्टेशन पाहू लागला.
कदाचीत त्याला सद्या मराठा, दादू धनगर, शिरप्या चांभार दिसतील या आशेवर शिवा "इतिहासात विसरलेली आपली माणस गर्दीत शोधू लागला......
#क्रमशः
शुभम#काॅललिस्ट-2

शुभम काकडे